आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंग रूप बदलून टाकायचे, या विचाराने प्रभावित होऊन १९९९ मध्ये भोसरी येते एक सहकारी बँक उदयास आली, ती म्हणजे आपली 'अण्णासाहेब मगर सहकारी बँक'. समाज विकास करून प्रत्येक व्यक्तीची पतवृद्धी करायची, हाच बँकेचा उद्देश आहे.विकासाकडून समृद्धीकडे जात असतानाच सर्व सामांन्याना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी बँक म्हणून एक वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान वाटते.
एटीएम मार्गदर्शक आता मिळवा...