आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंग रूप बदलून टाकायचे, या विचाराने प्रभावित होऊन 1999 मध्ये भोसरी येते एक सहकारी बँक उदयास आली, ती म्हणजे आपली 'अण्णासाहेब मगर सहकारी बँक'. समाज विकास करून प्रत्येक व्यक्तीची पतवृद्धी करायची, हाच बँकेचा उद्देश आहे. 17 वर्षांपूर्वी लावलेल्या अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या रोपट्याचे आता वटवृक्षयात रूपांतर होत आहे. .विकासाकडून समृद्धीकडे जात असतानाच सर्व सामांन्याना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी बँक म्हणून एक वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान वाटते. संचालक मंडळाच्या अविरतकार्याचा, मानाचा शिरोबिंदू म्हणजे बँकेची स्वमालकीची लांडेवाडी - भोसरी
Read More ...
ATM User Guide Get Now ...